E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
भविष्यात चीनलाही धडा शिकवा
Wrutuja pandharpure
21 May 2025
निवृत्त ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांचे मत
पुणे
: भारत आणि पाकिस्तानमधील युद्धसंघर्षात छुपी मदत करून चीनने जवळपास ३० अब्ज डॉलरहून अधिक किमतीची शस्त्रास्त्रे पाकला पुरवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चीनही पाकिस्तान इतकाच आपला मोठा शत्रू आहे. आपल्या जवानांचे रक्त सांडण्यास चीनही तितकाच जबाबदार असून, भविष्यात चीनलाही धडा शिकवायला हवा, असे मत ब्रिगेडिअर (निवृत्त) हेमंत महाजन यांनी व्यक्त केले.
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या वतीने ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत ‘भारताने पाकिस्तानला कसा धडा शिकवला?’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. लोकमान्यचे संस्थापक-अध्यक्ष व तरुण भारतचे समूह संपादक किरण ठाकूर अध्यक्षस्थानी होते.महाजन म्हणाले, युद्धभूमीवर बारीक लक्ष ठेवणार्या चीनने युद्धसंघर्षात पाकिस्तानला शस्त्रसाठा, तंत्रज्ञान पुरवून मोठी मदत केली. याशिवाय विमानांच्या ट्रॅकिंगसाठी पाकला मदत केल्याचे दिसते. त्यामुळे भारतीय जवानांचे रक्त सांडण्याकरिता कारणीभूत असलेल्या चीनला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. सर्वप्रथम आपण चीनवर आर्थिक बहिष्कार घालायला हवा. भारताविरुद्धच्या तिन्ही युद्धांत पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला. आपण भारताविरोधात जिंकू शकत नाही, याची जाणीव झाल्यानेच ते छुप्या युद्धाच्या कुबड्या वापरतात. जगाचे लक्ष वेधण्यासाठी पहलगामवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. मात्र, भारताने त्याला चोख प्रत्युत्तर दिले, याकडे महाजन यांनी लक्ष वेधले.
ठाकूर म्हणाले, बांगलादेश निर्मितीनंतर पाकिस्तानने शीतयुद्ध केले. भारताला जखमा करणे सुरू ठेवले. बेळगावमध्ये मराठा लाइट इन्फंट्री आहे. पुण्यात सुद्धा सैन्य दलाशी निगडित अनेक संस्था आहेत. ही शहरे राजकीय, सैन्याच्या, तसेच राष्ट्रप्रेमाच्या दृष्टीने जागृत शहरे आहेत.
Related
Articles
जूनमध्ये संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा
29 May 2025
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
03 Jun 2025
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी
30 May 2025
मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाविरुद्ध केलेले आरोप महिलेकडून मागे
28 May 2025
कोहलीच्या ९००० धावा पूर्ण
29 May 2025
एमबीए प्रत्यक्ष प्रवेश लवकरच सुरू होणार
31 May 2025
जूनमध्ये संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा
29 May 2025
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
03 Jun 2025
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी
30 May 2025
मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाविरुद्ध केलेले आरोप महिलेकडून मागे
28 May 2025
कोहलीच्या ९००० धावा पूर्ण
29 May 2025
एमबीए प्रत्यक्ष प्रवेश लवकरच सुरू होणार
31 May 2025
जूनमध्ये संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा
29 May 2025
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
03 Jun 2025
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी
30 May 2025
मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाविरुद्ध केलेले आरोप महिलेकडून मागे
28 May 2025
कोहलीच्या ९००० धावा पूर्ण
29 May 2025
एमबीए प्रत्यक्ष प्रवेश लवकरच सुरू होणार
31 May 2025
जूनमध्ये संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा
29 May 2025
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
03 Jun 2025
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी
30 May 2025
मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाविरुद्ध केलेले आरोप महिलेकडून मागे
28 May 2025
कोहलीच्या ९००० धावा पूर्ण
29 May 2025
एमबीए प्रत्यक्ष प्रवेश लवकरच सुरू होणार
31 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात